Soyabean rate: बाजारात सोयाबीनची आवक घटली, कधी वाढणार सोयाबीनचे भाव, याची अचूक माहिती.
देशभरातील बाजारपेठेत सोयाबीनचे आवक कमी झाली आहे, त्यामुळे सध्या तरी भाव आहे त्या स्थितीमध्ये राहणे शक्यता आहे. येणाऱ्या काळामध्ये कसे बदल होतील हे आपण पाहू. Soybean price latest news: गेल्या वर्षी सोयाबीन साठी चांगले नव्हते, कारण अमेरिकेमध्ये 2023 मध्ये सोयाबीनचे दर हे जवळपास 15 ते 16 टक्के आणि तेलामध्ये जवळपास 21 ते 25 टक्के घट …