Sheti:शेती आणि शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी शेतीकडे उद्योग म्हणून पाहिले पाहिजे – कृष‍िमंत्री धनंजय मुंडे

शेतकऱ्यांनी शेतीविषयक विचार बदलले पाहिजेत. शेतीला उद्योग म्हणून पाहिले पाहिजे त्यादृष्टीने शेती केली पाहिजे, तरच शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकतील, असे प्रतिपादन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केले. शेतकरी कंपनीचा शेतमाल आता ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, हिंदुस्तान युनीलिव्हर, टाटा यांसारख्या प्लॅटफॉर्मवरुन मोठ्या बाजारपेठेत थेट जाणार आहे. कृषी मूल्य साखळी भागीदारी बैठक -२०२४ महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन …

पुढे वाचा

Shetkari: राज्यात राबवणार शेतकरी समृद्धी मिशन हवामान तज्ञ अशोक तोडकर

आंतरराष्ट्रीय बाजार सोयाबीनचे उत्पादन घट असूनही सोयाबीनचे भाव वाढत नाहीत. कांदा निर्यात बंदी लावून कांद्याचे भाव पाडले आहेत कापसाची परिस्थिती तीच आहे. या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहे सरकारचे चुकीचे धोरण येत्या निवडणुकीमध्ये विशिष्ट वर्गाला खुश करण्यासाठी शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकारने पाणी पुसले आहे.पण आता महाराष्ट्रातील शेतकरी सरकारला दाखवणार एकीचे बळ, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध हवामान अभ्यासात श्री अशोक …

पुढे वाचा

Honey:मधमाशांमुळे पीक उत्पादनात ५ ते ४० टक्क्के होते वाढ – डॉ. सी. एस. पाटील

मधमाशांमुळे पीक उत्पादनात ५ ते ४० टक्क्के होते वाढ – डॉ. सी. एस. पाटील आहारातील एक तृतीयांश भाग हा पिकांच्या परागीभवनाद्वारे मिळत असतो. मधमाशांमुळे होणाऱ्या परागीभवनाद्वारे पीक उत्पादनात ५ ते ४० टक्के वाढ होते. त्यामुळे मधमाशांबद्दल जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राहुरी कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्र विभागप्रमुख डॉ. सी. एस. पाटील यांनी केले. यशवंतराव …

पुढे वाचा

Cow: जगातील सर्वात लहान गाय

मकर संक्रातीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात लहान गाईला चारा घालताना आपल्याला दिसले. तर हा व्हिडिओ लोकांनी पाहिल्यानंतर सोशल मीडियावर लोक या गाईला वासरू म्हणत होते तर वाचून असून एक गाय आहे. आता ही गाय इतकी खास का आहे आणि या गाईचे  मूळ ठिकाण काय यासंबंधी सर्व माहिती आपण या लेख मध्ये पाहणार आहोत. …

पुढे वाचा

Neem insecticide: असे बनवा कडुनिंबा पासून शक्तिशाली सेंद्रिय कीटकनाशक

कडूलिंबाच्या कीटकनाशकाचे फायदे : कडुलिंब हे औषधी गुणधर्मामुळे, भारतात प्राचीन काळापासून औषधी बनवण्यासाठी तसे रोगावर उपचार करण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. कडुनिंबात असलेल्या औषधी गुणधर्मामुळे, काहीजण या कडुलिंबाला आमृत देखील पदवी देतात. कडुलिंबाच्या झाडाची साल,पाने, फांद्या,मुळे आणि अगदी फळापासून कोणत्या ना कोणत्या कारणासाठी वापरले जातात, पण तुम्हाला माहित आहे,का कडुलिंबाच्या शेतीत वापर करून …

पुढे वाचा

Lek ladki Yojana 2024.लेक लाडकी योजना नवीन निकष

गेल्या वर्षी सुरु केलेल्या lek ladki yojana खूप कमी अर्ज पात्र ठरत आहेत. त्यासाठी राज्य सरकारने सर्व पालकांना आवाहन केले आहे की अर्ज दाखल करताना अर्ज हा नवीन निकषानुसार करावे.तर आता या योजनाची सविस्तर माहिती पाहू. ऑगस्ट 2017 माझी कन्या भाग्यश्री ही सुरू केली होती,पण या योजनेला जनतेमधून योग्य प्रतिसाद न मिळाल्यामुळे या योजनेमध्ये बदल करून …

पुढे वाचा