मकर संक्रातीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात लहान गाईला चारा घालताना आपल्याला दिसले. तर हा व्हिडिओ लोकांनी पाहिल्यानंतर सोशल मीडियावर लोक या गाईला वासरू म्हणत होते तर वाचून असून एक गाय आहे. आता ही गाय इतकी खास का आहे आणि या गाईचे मूळ ठिकाण काय यासंबंधी सर्व माहिती आपण या लेख मध्ये पाहणार आहोत.
मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी पंतप्रधान मोदी चा हा फोटो व्हायरल झाला होता, याचे मुख्य कारण म्हणजे तीन फूट उंची पुंगनूर गाय.खाली आमच्या व्हाट्सअप ग्रुप ची लिंक दिली आहे तुम्ही त्यामध्ये जॉईन करावे.
https://chat.whatsapp.com/B6Va6DHRKmBBLstT5RgiF3
पुंगनूर गाईचे वैशिष्ट्ये
भारतातल्या सर्व देशी गाईंचा विचार केला,तर प्रत्येक गायी आपल्या स्वतःच्या काही विशिष्ट विषयासाठी ओळखली जाते. अशीच एक गाईची जात आहे ते म्हणजे पुंगनूर जी जगातील सर्वात छोटी उंचीसाठी प्रसिद्ध आहे.
आपण जर सामान्य गाईच्या दुधात फॅट पाहिली तर ती 3.1 ते 3.5 असते तर पुंगनूर गाईच्या दुधामध्ये 8 ते 8.5 टक्के फॅट असते.
या गाईचे वजन 100 ते 200 किलो दरम्यान असते. या काही साधारण दिवसातून दोन ते अडीच लिटर दूध देतात. या गाईला दिवसात चार ते पाच किलो चारा आवश्यक असतो.
पुंगनूर ही गाय प्रामुख्याने दक्षिण भारतातील आंध्र प्रदेशातील जिंतूर जिल्ह्यात आढळून येते. डेक्कनच्या पठारावरच्या दक्षिण पूर्व टोकाला असलेल्या जिंतूर जिल्ह्यातील एका ठिकाणाच्या नावावरून या गाईचे नाव पुंगनूर ठेवले आहे.
पुंगनूर एक प्राचीन जात आहे. असे म्हटले जाते की ऋषी देखील या गाईचे संगोपन करत असत. कारण या गाईला चारा जास्त लागत नाही व तिचे दूध शरीरासाठी खूप चांगले असते. पण हळूहळू या परदेशी गाईच्या जातीमुळे ही गाईची जात नामशेष होण्याच्या वाटेवर आहे.
या गाईचे खास वैशिष्ट्य म्हणजे तिला खूप कमी प्रमाणात आहार द्यावा लागतो आणि तिचे दूध शरीरासाठी खूप पौष्टिक असते.खाली आमच्या व्हाट्सअप ग्रुप ची लिंक दिली आहे तुम्ही त्यामध्ये जॉईन करावे.
https://chat.whatsapp.com/B6Va6DHRKmBBLstT5RgiF3
पुंगनूर गाईची सध्या देशात संख्या
2013 पशुधन जनगणनेनुसार आंध्र प्रदेशात या गाईची संख्या केवळ 2772 होती. पण सध्या ही चर्चेत असलेल्या गाईच्या संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात कार्य केले जात आहे. त्यामुळे यांची नक्कीच संख्या वाढलेली असेल.
तर 2019 मध्ये झालेल्या विसाव्या पशु गणेशनगर पुंगनूर गाईंची संख्या 13275 आहे.
कुन्नूर च्या लहान आकारामुळे सगळ्यांना हे काय खूप आवडते. आता या गाईच्या किमती बद्दल जर बोलायचं झाले तर एक लाखापासून ते 15 लाख रुपये या गाईची जोडी भेटेल.
इतर काही वैशिष्ट्ये
या गाईचे फक्त दूध च नाहीतर शेण आणि गोमूत्रही विकले जाते. या गाईच्या संगोपनाचा खर्च खूप कमी असतो. त्या प्रतिकूल परिस्थिती मध्येही तग धरू शकतात. मात्र संकरित गाई किंवा परदेशी जातीच्या गाईच्या तुलनेत या दुधाचे उत्पादन कमी असलेल्याने शेतकऱ्यांनी हळूहळू याचा संभाळ करणे सोडून दिले आहे. त्यामुळे ही जात आता धोक्यात आलेली आहे.
Cow: जगातील सर्वात लहान गाय हा लेख तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की इतरांशी शेअर करा.
खाली आमच्या व्हाट्सअप ग्रुप ची लिंक दिली आहे तुम्ही त्यामध्ये जॉईन करावे.
https://chat.whatsapp.com/B6Va6DHRKmBBLstT5RgiF3
जर तुम्हाला सेंद्रिय पद्धतीने शेती करायची असेल तर त्याला आवश्यक असलेले साधने आणि मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही शेतकरी मित्र निखिल तेटू[+919529600161] यांच्याशी संपर्क साधू शकतात. सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य तुम्हाला घरपोच मिळेल.