Electric Tractor: भारतातील टॉप 5 इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, किंमत आणि त्याचे वैशिष्ट्ये माहित करून घ्या

Electrical tractor : सध्या वाढलेल्या डिझेलच्या, पेट्रोलच्या किमतीमुळे जर तुम्ही शेतीसाठी इलेक्ट्रिकल ट्रॅक्टर खरेदीचा विचार करत असाल,तर आज तुम्हाला भारतातील टॉप 5 इलेक्ट्रिकल ट्रॅक्टर ची माहिती या लेखामध्ये देणार आहोत. जे ट्रॅक्टर डिझेलची बचत ही करतात व शेतकऱ्यांच्या शेतीची कामेही सोपे करतात. भारताच्या अनेक राज्यांमध्ये सध्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा वापर सुरू झालेला आहे. या ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांची …

पुढे वाचा

organic khat : असा बनवा लसूण आणि कांद्याच्या पाचोळेपासून सेंद्रिय खत

सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर रासायनिक खताचा वापर होत आहे.  त्यामुळे शेतीची नापीकता वाढत आहे, आणि वर्षानुवर्ष शेतीमध्ये रासायनिक खताच्या  अतिवापरामुळे  जमिनीची सुपीकता ही मोठ्या प्रमाणावर कमी होत आहे. यापासून जर शेतकऱ्याला जमिनीला वाचवायचा असेल. आणि शेतीची उत्पादकता वाढवायचे असेल तर त्याला पर्याय आहे सेंद्रिय खत (organic khat )  या लेखामध्ये आपण कांद्याच्या व लसणाच्या पाचोळ्या …

पुढे वाचा

Milk:थंडीच्या प्रभावामुळे दुधाचे उत्पादन घटू शकते, दुभत्या जनावरांची अशी घ्या काळजी

राज्यामध्ये थंडीच्या प्रभावामुळे दुधाचे उत्पादन घटू शकते, दुभत्या जनावरांची असे प्रकारे घेया काळजी. थंडीत वाढ संपूर्ण महाराष्ट्रत प्रचंड थंडी आहे. या थंडीमुळे माणूस हादरत आहे. एकीकडे माणसं थंडीचा सामना करत आहेत, तर दुसरीकडे प्राणीही त्यातून सुटू शकत नाहीत. थंडीमुळे दुभत्या जनावरांवर परिणाम होत आहे. दुभत्या जनावरांमध्ये थंडीमुळे दूध उत्पादनात घट होत आहे. जनावरांचे थंडीपासून संरक्षण …

पुढे वाचा

Gavhache pik: गव्हाच्या पिकाला कुठले पोषकद्रव्य कमी आहे व त्यावरील उपाय

सध्या राज्यामध्ये रब्बीचा हंगाम चालू आहे, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गव्हाचे उत्पन्न घेतलेले आहे. या गव्हाची योग्य प्रकारे वाढ होण्यासाठी त्याला आवश्यक असलेले, नत्र किंवा पोषक द्रव्य कमतरतेची लक्षणे काय असतात व त्यावर काय नियोजन करायचे हे या लेख मध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत.  महत्वाची पोषकद्रव्य  ज्याप्रमाणे माणसाला विविध जीवनसत्वे विविध खनिजाची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे वनस्पतीच्या …

पुढे वाचा

Maka pik:मका पिकावरील लष्करी अळीचे असे करा सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन

शेतकरी मका पीक लागवड केल्यानंतर अळी नियंत्रण करण्यासाठी बरेच फवारणी करतात. पण मका पिकावरील लष्करी अळी नियंत्रण होत नाहीत. कारण, लष्करी अळीचा एकदा प्रादुर्भाव झाला की नियंत्रण करणे फार अवघड होऊन बसतं आणि नुकसानीची पातळी ओलांडली की मका पिक पूर्णपणे नष्ट होते. त्यामुळे उत्पन्न तर होत नाही व कडबा सुद्धा जनावरांसाठी साठी तयार होत नाहीत. …

पुढे वाचा

kombdayache rog: हिवाळ्यात कोंबड्यांना होणारे 4 महत्त्वाचे रोग

सध्या कुक्कुटपालन  हे मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे व सगळीकडे लोकप्रिय ही झाले आहे, पण जर तुम्ही हे कुक्कुटपालन करत असाल तर तुम्हाला हिवाळ्यात कोंबड्यांना होणारे 5 रोग माहीत असणे आवश्यक आहे. या सर्व रोगाबद्दल आपण या लेखांमध्ये माहित करून घेणार आहोत. हिवाळ्यात कोंबड्यांना होणारे 4 महत्त्वाचे रोग वर्षभरामध्ये कोंबड्यांना विविध आजार होतात परंतु त्यापैकी …

पुढे वाचा

Mirchi : मिरचीचे पाने पिवळे का पडत, त्यावरील उपाय.

महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतले जाते. सध्याच्या वातावरणात व त्यावर विविध प्रकारचे रोग पडत आहेत, त्यापैकीच एक म्हणजे मिरची पाने पिवळी पडणे, आता ही मिरच्यांची  पिवळी पाने का पडतात व त्यावरील काय उपाय आहे. या लेखामध्ये सविस्तरपणे पाहू.  का पडतात मिरची पिवळी पाने मिरचीचे पाने पिवळे पडण्याचे अनेक कारणे आहेत, पण थंडीचे दिवस …

पुढे वाचा

Soyabean rate: बाजारात सोयाबीनची आवक घटली, कधी वाढणार सोयाबीनचे भाव, याची अचूक माहिती.

देशभरातील बाजारपेठेत सोयाबीनचे आवक  कमी झाली आहे, त्यामुळे सध्या तरी भाव आहे त्या स्थितीमध्ये राहणे शक्यता आहे. येणाऱ्या काळामध्ये कसे बदल होतील हे आपण पाहू. Soybean price latest news: गेल्या वर्षी सोयाबीन साठी चांगले नव्हते, कारण अमेरिकेमध्ये 2023 मध्ये सोयाबीनचे दर हे जवळपास 15 ते 16 टक्के आणि तेलामध्ये जवळपास 21 ते 25 टक्के घट …

पुढे वाचा

PM KUSUM YOJANA: सावधान शेतकऱ्यांनो पंतप्रधान कुसुम योजनेमध्ये निवड झाली अशी फसवे मेसेज (msg) येत आहेत.

राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांना PM KUSUM YOJANA ( पंतप्रधान कुसुम योजना ) अंतर्गत आपली निवड झाली आहे. असे संदेश(MSG) पाठवून शेतकऱ्यांची फसवणूक सध्या सुरू आहे. पण ही आश्चर्याची गोष्ट आहे अशा फसव्या मेसेज पाठवणाऱ्या लोकांकडे शेतकऱ्याची माहिती जाते कशी, अशा सर्व शेतकरी बांधवांना प्रश्न पडला आहे. या अशा फसवणूक पाठवणाऱ्या मेसेजच्या लोकांची चौकशी झाली …

पुढे वाचा

Urea Gold:यूरिया गोल्ड खाताला सरकार चा हिरवा कंदील?

Urea Gold: सरकारने सल्फर कोटेड युरियाला “यूरिया गोल्ड “या नावाने बाजारात आणण्याचा प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे. रसायन आणि खत मंत्रालयाच्या खत विभागाने खत उत्पादक कंपन्यांना सांगितले आहे की त्याची किंमत जीएसटी सह 266.50 ठेवण्यात यावी. काय आहे सल्फर कोटेड यूरिया याची सविस्तर माहिती या लेख मध्ये आपण पाहणार आहोत. काय आहे सल्फर कोटेड युरिया युरिया गोल्ड …

पुढे वाचा